Bigg Boss Marathi 2 | प्रेमाचे वारे वाहू लागले! | Day 5 Episode Update | Parag & Rupali Flirting
2019-06-05 6 Dailymotion
घरात एकीकडे भांडणांमध्ये आवाज वाढत असताना दुसरीकडे प्रेमाचे वारे वाहू लागलेले दिसतायेत. पराग आणि रुपालीमध्ये काहीतरी खुलतंय का? एका अर्थी घरात flirtingला सुरुवात झालीये. आता हे प्रेम कुठपर्यंत खुलणार?